Kolhapur Gas Connection : महिन्यात ४० हजार पाईप गॅस कनेक्शन; कोल्हापूर शहरात राजारामपुरीसह काही उपनगरांत जोडणी पूर्ण

Kolhapur PNG Gas : कोल्हापूर शहरातील नागरिकांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. सध्या शहरातील सुमारे ११ हजार ५०० घरांमध्ये पाईपद्वारे नैसर्गिक वायू (PNG) पुरवठा होत असताना, पुढील महिन्यात आणखी ४० हजार घरांमध्ये पाईप गॅस कनेक्शन सुरू होणार आहेत.
Kolhapur PNG Gas connection

Kolhapur PNG Gas connection

sakal

Updated on

कोल्हापूर : शहरातील काही उपनगरे आणि परिघावरील गावांमध्ये पाईपद्वारे नैसर्सिग वायू (पी. एन. जी.) घरोघरी दिला जातो. सध्या ११ हजार ५०० ग्राहकांना पाईप गॅस दिला जातो. राजारामपुरीसह काही उपनगरांमध्ये पाईप गॅस कनेक्शनच्या जोडण्या घरोघरी करण्यात आल्या आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com