Kolhapur Leopard: हातात केवळ काठी… तरीही भिडलो बिबट्याशी! पोलिसाचा थरारक सामना कोल्हापूरमध्ये
Police Officer Fights Leopard: कोल्हापूरमध्ये घडलेला हा थरारक प्रसंग अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. नागाळा पार्क परिसरात अचानक आलेल्या बिबट्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते
कोल्हापूर: आरक्षण सोडतीची लगबग शासकीय विश्रामगृहावर सुरू होती. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास नागाळा पार्कात बिबट्या आल्याची माहिती पोलिस निरीक्षक संतोष डोके यांनी येथील कर्मचाऱ्यांना दिली.