

Brave Kolhapur Police
sakal
कोल्हापूर: नागाळा पार्कात बिबट्या आल्याची माहिती मिळताच शाहूपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक संतोष डोके यांनी पोलिस अंमलदारांना सतर्कतेचा आदेश दिला. शासकीय विश्रामगृहावर सुरू असलेल्या आरक्षण सोडतीच्या बंदोबस्तातून पाच सहकाऱ्यांना घेऊन अवघ्या काही सेकंदात नागाळा पार्कात पोहोचले.