

Leopard Incident – Shaurya Medal
sakal
कोल्हापूर: मानवी वस्तीत शिरलेल्या बिबट्याची माहिती मिळताच शाहूपुरी पोलिसांचे पथक अवघ्या काही मिनिटांत दाखल झाले. बिबट्यापासून दूर राहण्याचे आवाहन करत परिसर मोकळा केला. अशातच पोलिस अंमलदार कृष्णा पाटील हातातील काठीसह बिबट्याला भिडले.