Kolhapur Crime:'आंतरजिल्हा बदलीसाठी पोलिसांकडून घेतले ९० हजार'; काेल्हापूर पाेलिस दलात खळबळ, गुन्हा दाखल

मध्यस्थी करणारी पोलिस धनश्री उदय जगताप (रा. कसबा बावडा) हिच्यावरही खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. फिर्यादी रितेश मनोहर ढहाळे (वय ३१, रा. चंदगड, मूळ रा. वासाळी, नाशिक) यांनी फिर्याद दिली. संशयित पानकरने बदलीसाठी आणखीन दोघांकडून प्रत्येकी ३० हजार एकूण ९० हजार रुपये घेतल्याचेही तपासात समोर आले आहे.
Kolhapur police department in shock after ₹90,000 bribe case emerges over inter-district transfer.
Kolhapur police department in shock after ₹90,000 bribe case emerges over inter-district transfer.sakal
Updated on

कोल्हापूर :आंतरजिल्हा बदलीसाठी पोलिस अंमलदारांकडून ३० हजार रुपये घेतल्याप्रकरणी पोलिस मुख्यालयातील मुख्य लिपिक संतोष मारुती पानकर (वय ४५, रा. हनुमान गल्ली, कसबा बावडा) याला आज अटक करण्यात आली. या प्रकरणात मध्यस्थी करणारी पोलिस धनश्री उदय जगताप (रा. कसबा बावडा) हिच्यावरही खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. फिर्यादी रितेश मनोहर ढहाळे (वय ३१, रा. चंदगड, मूळ रा. वासाळी, नाशिक) यांनी फिर्याद दिली. संशयित पानकरने बदलीसाठी आणखीन दोघांकडून प्रत्येकी ३० हजार रुपये असे एकूण ९० हजार रुपये घेतल्याचेही तपासात समोर आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com