Kolhapur Sound System Rules : साउंड सिस्टीममध्ये छेडछाड चालणार नाही, पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांचा इशारा; प्रेशरमीड, लेसर, स्मोकरला बंदी

Ganeshotsav procession sound system rules Kolhapur : कोल्हापुरात साउंड सिस्टीमच्या आवाजाची मर्यादा पाळण्याचे पोलिसांनी निर्देश दिले. मिरवणुकीत वेळकाढूपणा करणारी वाहने जप्त करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
Kolhapur DJ sound restrictions Ganesh festival

Kolhapur police new sound system rules for Ganeshotsav 2026

esakal

Updated on

कोल्हापूर : साउंड सिस्टीममध्ये प्रेशर मीडसह इतर उपकरणांचा वापर करून आवाज मर्यादेपेक्षा अधिक वाढवला जातो. कर्णकर्कश आवाजाचा नागरिकांच्या आरोग्यावर थेट परिणाम होत असल्याने असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. मिरवणुकीत वेळकाढूपणा करण्यासाठी नादुरुस्त वाहन आणणे, डिझेल संपल्याचे सांगणे, चालक बाहेर गेल्याचा बहाणा करण्याचे प्रकार दिसल्यास अशी वाहने जागेवरच जप्त केली (Kolhapur Police warning to sound system owners) जातील, असा इशारा पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com