

City Development work issue
sakal
कोल्हापूर : शहरातील विकासकामे दर्जेदार व्हावीत, यासाठी जर आमदार राजेश क्षीरसागर प्रशासनावर वचक ठेवून दर्जेदार कामे करून घेत असतील तर त्याचा पोटशूळ कर्तव्यशून्य राजेश लाटकरांना का उठावा?, असा सवाल शिवसेना शिंदे पक्षाचे महानगरप्रमुख शिवाजी जाधव यांनी उपस्थित केला.