कोल्हापूर : आमदार- खासदारांच्या निवडीइतकीच उत्सुकता असलेल्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीचे (Gokul Dudh Sangh Election) बिगुल सप्टेंबर- ऑक्टोबरमध्ये वाजणार आहे. प्रत्यक्षात निवडणूक मार्च- एप्रिल २०२६ मध्ये होणार आहे.