Nagar Parishad Election Result : शिरोळमध्ये विद्यमान आमदारांना तगडा झटका, यड्रावकर–माने गटाची सत्ता संपुष्टात, मुरगूड–कागल–गडहिंग्लजमध्ये आघाड्यांचे वर्चस्व

Shirol Election Result : शिरोळा तालुक्यातील विद्यमान आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांना माजी खासदार राजू शेट्टी आणि गणपतराव पाटील यांनी आव्हान दिलं होत. यात यड्रावकर गटाला मोठा धक्का बसला आहे.
Shirol Election Result

Maharashtra Nagar Parishad Election Result

esakal

Updated on

Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यातील नगरपरिषद निवडणुकांच्या निकालांमुळे मोठी राजकीय उलथापालथ पाहायला मिळत आहे. विद्यमान आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर आणि आमदार अशोकराव माने गटाला मोठा धक्का बसला असून शिरोळ नगरपरिषदेवरील त्यांची सत्ता संपुष्टात आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com