

Kolhapur after election results as a violent clash broke out
esakal
Kolhapur Mahapalika : कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीचा निकाल जाहीर होताच शहरातील काही भागांत तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. प्रभाग क्रमांक ४ मधील कणानगर परिसरात निकालानंतर दोन गटांमध्ये तुफान हाणामारी व दगडफेकीचा प्रकार घडला. या घटनेत दिलीप पवार आणि मयूर पवार समर्थक गट आमनेसामने आले.