

Kolhapur Pregnant Woman
esakal
Kolhapur Rankala Incident : चिखली कणकुंबी (ता. खानापूर, जि. बेळगाव) येथील नेहा ज्ञानेश्वर पवार (वय २७) या गर्भवतीने रंकाळ्यात उडी घेऊन आत्महत्या केली. आज दुपारी बाराच्या सुमारास तिचा मृतदेह राजघाटनजीक पाण्यात तरंगताना मिळून आला.