Kolhapur Pune road traffic : कोल्हापूर -पुणे हायवेवर कांद्याने भरलेला ट्रक पलटी; पुण्याकडील वाहतूक ठप्प

Kolhapur Pune Highway update : कोल्हापूर–पुणे हायवेवर अपघात; कांद्याचा ट्रक पलटी झाल्याने पुण्याकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली.
Kolhapur Pune road traffic onion truck accident

Kolhapur Pune road traffic onion truck accident

esakal

Updated on

Kolhapur Pune highway traffic jam today : (संजय पाटील) : पुण्याहून आलेला कांद्याने भरलेला ट्रक घुणकी (ता. हातकणंगले) नजीक ओढ्याच्या पुलाजवळ रस्त्यावरच पलटी झाल्याची घटना आज सकाळी घडली. ट्रक पलटी झाल्याने मोठ्या प्रमाणात कांदा रस्त्यावर विखुरला गेला असून पुण्याकडून येणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. परिणामी तांदुळवाडी (जि. सांगली) पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com