Maharashtra Weather Update
esakal
कोल्हापूर : जिल्ह्यात विश्रांती घेतलेला पाऊस पुन्हा हजेरी लावणार आहे. आज (ता.२०) ते बुधवार (ता. २३) या कालावधीत जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. मुंबई वेधशाळेने कोल्हापूर जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे.