

Kolhapur Rajarampuri Shaken by Fire & Cylinder Blast
esakal
Kolhapur Local Emergency News : कोल्हापुरातील राजारामपुरीजवळील शाहूनगर परिसरात मंगळवारी सकाळी एका घराला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. राजारामपुरी येथील नवश्या मारुती मंदिराच्या पाठीमागील बाजूस असलेले हे घर आगीमुळे पूर्णपणे जळून खाक झाले. आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे.