

kerosene supply for ration card holders
sakal
कोल्हापूर : गॅस टंचाईच्या काळात स्वयंपाकासाठी रेशनकार्डधारकांना रॉकेल उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी कोल्हापूर जिल्हा रेशन दुकानदार संघटनेच्या शिष्टमंडळाने आज जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.