Kolhapur Reel Star: दहशत माजवणाऱ्या रील स्टारला कोल्हापूर पोलिसांचा दणका, हात जोडून मागितली माफी; पाहा व्हिडीओ

Kolhapur Reel Star: या माफीनाम्याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. दहशत वाजवणारे रील सोशल मीडियात टाकून कायदा व सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचं कोल्हापूर पोलिसांनी सांगितलं आहे.
Kolhapur Reel Star
Kolhpur ReelEsakal
Updated on

Kolhapur Reel Star: रीलच्या माध्यमातून दहशत माजवण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोल्हापुरातील रील स्टारना पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे. त्यानंतर या रील स्टार्सनं अक्षरशः हात जोडून माफी मागितली असून इतरांनी अशा पद्धतीचे रील बनवू नयेत अशी विनंती त्यांनी केली आहे. या माफीनाम्याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.

Kolhapur Reel Star
Chhaava Controversy: धमाकेदार ट्रेलरच्या चर्चेनंतर 'छावा' सिनेमा वादाच्या भोवऱ्यात; संभाजी छत्रपतींनी का घेतला आक्षेप?
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com