Maharashtra Police Transfers : कोल्हापूर, सांगली जिल्ह्याच्या एसपींची बदली, पोलिस प्रशासनात मोठे बदल

Kolhapur SP Transfer : कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांच्या एसपींची बदली करण्यात आली असून राज्यातील पोलिस प्रशासनात मोठे बदल झाले आहेत. जाणून घ्या सविस्तर माहिती.
Maharashtra Police Transfers kolhapur sangli

Maharashtra Police Transfers kolhapur sangli

esakal

Updated on

Kolhapur Sangli SP Transfer : कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांच्या पोलिस प्रशासनात मोठे बदल करण्यात आले असून, राज्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने ही महत्त्वाची फेरबदल मानली जात आहे.

कोल्हापूर जिल्ह्याचे विद्यमान पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांची पदोन्नतीवर गडचिरोली येथे बदली करण्यात आली आहे. त्यांच्या कार्यकाळात कोल्हापूरमध्ये गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासोबतच विविध संवेदनशील प्रकरणांची प्रभावी हाताळणी करण्यात आली होती. सर्वात महत्वाचे ड्रग्स कारवाई मोठ्या प्रमाणात झाल्या होत्या. यामुळे योगशकुमार गुप्ता यांच्या कामाचे जिल्ह्यात कौतुक होत होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com