

Kolhapur Shahuwadi latest crime investigation update
esakal
Kolhapur Shahuwadi latest crime update : (शाम पाटील) : शाहूवाडी तालुक्यातील उचत येथे घरात ठेवलेल्या पैशांवरून झालेल्या वादातून मुलानेच वयोवृद्ध वडिलांचा धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी रात्री घडली. या प्रकरणी शाहूवाडी पोलिस ठाणे (Shahuwadi Police Station) येथे गुन्हा नोंद करण्यात आला असून आरोपी संतोष दाताराम कामेरकर याला अटक करण्यात आली आहे.