Shaktipeeth Highway : शक्तिपीठ महामार्गावरून कोल्हापूरचं राजकारण तापलं! एकनाथ शिंदेंच्या 'त्या' घोषणेची आठवण करून देत के. पी. पाटलांचे थेट पालकमंत्र्यांना आव्हान

K P Patil Shaktipeeth Highway cancellation demand : राधानगरी-भुदरगडमधून शक्तिपीठ महामार्गाची गरज नसल्याचे सांगत माजी आमदार के. पी. पाटील यांनी प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली. पालकमंत्री प्रकाश आबिटकरांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी निर्णय घ्यावा, असे आवाहनही केले.
Shaktipeeth Highway farmers protest Kolhapur

Shaktipeeth Highway farmers protest Kolhapur

esakal

Updated on: 

कोल्हापूर : राधानगरी-भुदरगडसारख्या बागायती क्षेत्रातून शक्तिपीठ रस्त्याची गरजच नाही, असे आमचे ठाम मत आहे. विधानसभा निवडणुकीत तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याची घोषणा केली होती. त्याच शिंदे यांच्याकडे ‘एमएसआरडीसी’चा पूर्ण कार्यभार आहे. आता जनतेचा आक्रोश पाहून त्यांचाच पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी शक्तिपीठ रद्दचा आदेश आणावा व शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करू नये, अशी भूमिका माजी आमदार के. पी. पाटील यांनी बिद्री येथे पत्रकार परिषदेत (Shaktipeeth Highway farmers protest Kolhapur) मांडली.

Loading content, please wait...

Related Stories

Farmers oppose Shaktipeeth Highway land acquisition
Shaktipeeth Highway Survey Bhudargad Farmers Protest
Revas-Reddi Coastal Highway latest update
Wangi Sangli Shaktipeeth Highway land acquisition news