Shaktipeeth Highway Farmers Agitation : 'शक्तिपीठ' विरोधात शेतकरी आक्रमक; 78 गावांत जमीन मोजणीच्या नोटिसांची सामूहिक होळी, सरकारविरोधात घोषणाबाजी

Shaktipeeth Highway Land Survey Notice in Kolhapur : शक्तिपीठ महामार्गासाठी जमीन मोजणीच्या नोटिसांना कोल्हापूर जिल्ह्यातील ७८ बाधित गावांतील शेतकऱ्यांनी विरोध केला. नोटिसांची होळी करून आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला.
Kolhapur farmers protest against Shaktipeeth Highway

Kolhapur farmers protest against Shaktipeeth Highway

esakal

Updated on

कोल्हापूर : ‘शक्तिपीठ’ महामार्गासाठी संयुक्त जमीन मोजणीच्या नोटिसांची आज बाधित होणाऱ्या ७८ गावांमध्ये सामूहिक होळी केली. ठिकठिकाणी आंदोलने करून सरकारविरोधात घोषणाबाजी करत शेतकऱ्यांनी निषेध (Kolhapur farmers protest against Shaktipeeth Highway) नोंदविला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com