Talathi Office Bribery : वडिलांचे नाव लावायला उपसरपंच, तलाठ्याने गाठली खालची पातळी, ‘लाचलुचपत’ पथक आलं शेतकऱ्याच्या मदतीला

Kolhapur Bribery news: कोल्हापुरात तलाठी कार्यालयातच शेतकऱ्यांकडून लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हॉकी संघाचा कर्णधार आणि उपसरपंचाच्या मदतीने लाच मागितल्याचा आरोप असून कारवाईदरम्यान आरोपी रंगेहात पकडले गेले.
bribe in Kolhapur talathi office

bribe in Kolhapur talathi office

esakal

Updated on

Kolhapur Bribery Case : सात-बारा पत्रकी वडिलांचे नाव लावण्यासाठी तक्रारदाराकडून पाच हजारांची लाच घेताना शिंगणापूरच्या उपसरपंचासह तलाठ्याला आज पकडण्यात आले. तलाठी इरफान दिलावर सनदी (वय ४१, रा. शिवाजी कॉलनी, लाईन बाजार) व उपसरपंच दीपक सदाशिव कांबळे (४३, रा. शिंगणापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. ग्रामपंचायत कार्यालयात दुपारी दोनच्या सुमारास ही कारवाई झाली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com