Shirol Kolhapur village dispute : कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यात एका झाडावरून दोन गावात वाद उफाळला, वडाच्या झाडावरून तणावपूर्ण स्थिती

Shirol village controversy : कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात एका वडाच्या झाडावरून दोन गावांमध्ये वाद उफाळला असून परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.
Shirol Kolhapur village dispute tree

Shirol Kolhapur village dispute tree

esakal

Updated on

Two villages conflict Kolhapur : (अनिल केरीपाले) : मजरेवाडी हद्दीतील बस्तवाड–अकिवाट तिहेरी रस्त्यावर असलेल्या ऐतिहासिक वडाच्या झाडावरून शुक्रवारी सकाळी दोन गावांतील ग्रामस्थ आमने-सामने आल्याने तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. रस्त्यावरून येणारी वाहने स्पष्टपणे दिसत नसल्यामुळे अपघात होत असल्याचा मुद्दा पुढे करत बस्तवाड ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगी घेत झाड तोडण्याचा प्रयत्न केला; मात्र मजरेवाडी ग्रामस्थांनी तीव्र विरोध करत हा प्रयत्न रोखून धरला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com