Kolhapur Shocking Incident : कोल्हापूर हादरलं! अवघ्या १४ वर्षीय तनिष्काने का उचललं टोकाचं पाऊल
School Student Death Kolhapur : कोल्हापुरात १४ वर्षीय तनिष्काच्या आत्महत्येच्या घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे. इतक्या कमी वयात तिने टोकाचं पाऊल का उचललं, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
Kolhapur Crime News : गडमुडशिंगी (ता. करवीर) येथील घोरपडे वसाहतीमधील तनिष्का अमित गवळी (वय १४) या मुलीने आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. तनिष्का आज शाळेतून उशिरा घरी आली होती.