Kolhapur crime news : दारू पिऊन बापावर उलटणाऱ्या मुलाचा बापानेच काढला काटा, कोल्हापुरातील विक्रमनगरात धक्कादायक प्रकार

shocking crime Kolhapur news : कोल्हापुरातील विक्रमनगरमध्ये वडील-मुलामध्ये वादातून भीषण घटना घडली. दारूच्या नशेत असलेल्या मुलाचा बापाने खून केल्याची माहिती समोर आली.
Kolhapur crime news

Kolhapur crime news

esakal

Updated on

Father kills son Kolhapur : दारू पिऊन घरच्यांना शिवीगाळ करणाऱ्या मुलाचा बापानेच खून केल्याची घटना विक्रमनगरात घडली. सोमवारी रात्री घडलेल्या घटनेनंतर बापाने जुनेद गफूर पठाण (वय २०) याला उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले होते. उपचारादरम्यान मध्यरात्री त्याचा मृत्यू झाला. मुलगा मिरवणुकीत गेल्यानंतर तो जखमी झाल्याची खोटी माहिती देत पोलिसांची दिशाभूल केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com