Son kills Father Kolhapur : वडील रोज दारू पिऊन आईला मारायचे, चिकन तोडणाऱ्या मुलाने वैतागून बापालाच तोडलं; कोल्हापुरातील घटना

Alcohol abuse crime : कोल्हापुरातील एका धक्कादायक घटनेत दारूच्या नशेत आईला वारंवार मारहाण करणाऱ्या वडिलांचा मुलानेच खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिस तपास सुरू आहे.
Son kills Father Kolhapur crime

Son kills Father Kolhapur crime

esakal

Updated on

Domestic violence tragedy : वडील दररोज दारू पिऊन आईला आणि मला बेदम मारहाण करत होते. त्यांच्या या त्रासाला कंटाळून पोटच्या मुलानेच मित्राच्या मदतीने वडिलांची निर्घृण हत्या केली. वडील ज्या सत्तुराने चिकन तोडायचे त्याच सत्तुराने त्यांच्या डोक्यात वार करत त्यांचा खून केला. त्यानंतर पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी मुलानेच वडील बेपत्ता असल्याची खोटी तक्रार शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिली होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com