Asian Games : लेकीच्या ऑलिम्पिक स्वप्नासाठी वडिलांनी विकली शेती! सोनम मस्करनं आशियाई क्रीडा स्पर्धेत पटकावलं रौप्यपदक; तेजस्विनी, राही नंतर पदकाचा 'लक्ष्यवेध'

Sonam Maskar Wins Asian Games Silver Medal : कोल्हापूरची सोनम मस्कर हिने आशियाई क्रीडा स्पर्धेत १० मीटर रायफल सांघिक प्रकारात भारताला रौप्यपदक मिळवून दिले. वैयक्तिक गटातही तिने अंतिम फेरी गाठली.
Sonam Maskar Asian Games silver medal

Sonam Maskar Asian Games silver medal

esakal

Updated on

कोल्हापूर : पुष्पनगर (ता. भुदरगड) येथील नेमबाज सोनम मस्कर हिने जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या पदक विजयात मोलाची भूमिका (Sonam Maskar Asian Games Achievement) बजावली. आशियाई स्पर्धेत अशी कामगिरी करणारी ती तिसरी कोल्हापूरची कन्या ठरली. यापूर्वीच्या तेजस्विनी सावंत, राही सरनोबत यांच्यानंतर अशी कामगिरी सोनमने केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com