Kolhapur Student Assault Video Goes Viral
esakal
पेटवडगाव परिसरातील विद्यार्थ्यांच्या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल
तळसंदे प्रकरणानंतर पालकांमध्ये तीव्र संताप आणि अस्वस्थता
रॅगिंगविरोधी समित्यांवर प्रश्नचिन्ह, कठोर कारवाईची मागणी
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात वस्तीगृहातील विद्यार्थ्यांच्या (Kolhapur Student Assault) मारहाणीचे व्हिडिओ एकामागोमाग एक समोर येत आहेत. तळसंदेतील घटनेनंतर आता पेटवडगाव परिसरातील एका शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांच्या मारहाणीचा व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला असून पालक वर्गातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.