
Kolhapur Crime
esakal
Kolhapur Hostel Authority Statement : अश्लील नृत्य व वारांगणा आरोपांतर्गत महिला वसतिगृहात परिनिरीक्षणात असणाऱ्या सहा महिलांनी शुक्रवारी सकाळी हाताची नस कापून सामूहिकरीत्या आत्महत्येचा प्रयत्न केला. हाताच्या नस कापून घेण्याचा प्रकार सकाळी अकराच्या सुमारास निदर्शनाला येताच सुधारगृह निरीक्षकांनी त्या सर्वांना सीपीआरमध्ये आणले.