

Super Sunday Campaign Activitie
sakal
कोल्हापूर : जिल्ह्यातील १३ नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकीसाठी मंगळवारी (ता. २) मतदान होत आहे. त्या पूर्वीच्या रविवारी उमेदवारांनी पदयात्रा, मतदारांच्या भेटीगाठी, जाहीरसभा, रॅली या माध्यमातून राळ उडविल्याने आज प्रचाराचा ‘सुपरसंडे’ ठरला.