

Mastermind Ritesh Kumar Absconding
sakal
कोल्हापूर : टीईटी पेपरफुटीची पाळेमुळे शोधण्यासाठी बिहारमध्ये गेलेल्या पोलिस पथकाच्या हाती अद्यापही कोणतीही ठोस माहिती लागलेली नाही. रितेशकुमार हा एका होस्टेलमध्ये रेक्टरची नोकरी करत असल्याची माहिती मिळाल्याने पथक तेथे पोहोचले.