

Reconsider TET verdict
sakal
कोल्हापूर : ‘टीईटीचा निर्णय कार्यरत शिक्षकांना अन्यायकारक ठरणारा आहे. केंद्राने तातडीने या प्रश्नाकडे लक्ष देत हस्तक्षेप करावा. केंद्र सरकारने न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी’, अशी मागणी खासदार धैर्यशील मने यांनी केली.