

Police Investigation Into Increasing Theft Cases
sakal
कोल्हापूर : एसटी, केएमटी बसमधून प्रवासादरम्यान महिलांच्या पर्समधील तसेच एका प्रवाशाच्या गळ्यातून दागिने चोरीचे तीन प्रकार घडले. मध्यवर्ती बसस्थानक, शाहू मैदान ते कदमवाडी केएमटी प्रवास आणि इचलकरंजी एसटीमध्ये घडलेल्या या घटनांत आठ तोळे दागिने चोरीस गेले.