

कोल्हापूरच्या हुपरीत तीन दिवसांपासून तुटलेल्या वीजवाहिनीला हात लागताच १७ वर्षीय अथर्वचा जागीच मृत्यू.
esakal
Kolhapur Hupari Police : (बाळासाहेब कांबळे) : शेतात वैरण आणण्यासाठी गेलेल्या तरुणाला खांबावरील तुटलेल्या वीज वाहिनीचा धक्का बसून जागीच मृत्यू झाला. अथर्व शिवाजी हांडे (वय १७, रा. होळकरनगर हुपरी) असे त्याचे नाव आहे. हुपरी पोलिस ठाण्यात याची नोंद झाली आहे.