

शेतात वैरण कापताना मधमाश्यांनी घेरलं, कोल्हापुरातील शेतकऱ्याचा पळता न आल्याने मृत्यू
esakal
Kolhapur Farmer : मधमाश्यांनी केलेल्या हल्ल्यात बुबनाळ (ता. शिरोळ) येथील शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. बसाप्पा आण्णाप्पा कुमठे (वय ६९) असे शेतकऱ्याचे नाव आहे. बुबनाळ येथील नदीकाठावरील शेतात ही घटना घडली.