Kolhapur Brain Stroke Case : व्यवसायाच्या पहिल्याच दिवशी २३ वर्षीय विशालला ब्रेन स्ट्रोक; क्षणात संपलं सगळं, कोल्हापुरातील घटनेनं सर्वत्र हळहळ

Brain Stroke Boy : दीपावली रोजी शुभारंभ केलेल्या सोन्याच्या दुकानात जाण्याच्या तयारीत असलेल्या विशालवर असा काळाने घाला घातल्याने संपूर्ण खुपीरे पंचक्रोशीत शोककळा पसरली.
Kolhapur Brain Stroke Case

व्यवसायाच्या पहिल्याच दिवशी २३ वर्षीय विशालला ब्रेन स्ट्रोक

esakal

Updated on

Kolhapur Young Entrepreneur Dies (कुंडलीक पाटील) : सोन्यावर कलाकारी करण्याची आवड होती.गुजरीत प्रशिक्षण घेऊन नवीन व्यवसायात भरारी घेण्याची स्वप्न उराशी बाळगली होती. दीपावली रोजी सोनार व्यवसायाची सुरुवात केली आणि दुसऱ्या दिवशी मृत्यूने गाठले .विशाल संजय आडनाईक (रा.खुपीरे)या अवघ्या २३ वर्षाच्या युवकाला बुधवारी सकाळी आंघोळ करत असताना ब्रेन स्ट्रोक आल्याने मृत्यू झाला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com