कर्ज भरमसाठ झाल्याने पती आणि मुलांचा विचार न करताच महिलेनं उचललं टोकाचं पाऊल
esakal
कोल्हापूर
Woman Ends Life Kolhapur : हृदयद्रावक! बैलगाडी शर्यतीत पतीचा अपघात; २० वर्षे पतीची सेवा करून अखेर महिलेनं उचललं टोकाचं पाऊल
Kolhapur Tragic Woman : बैलगाडी शर्यतीत पतीचा अपघात २० वर्षे घरी झोपूनच, कर्ज भरमसाठ झाल्याने पती आणि मुलांचा विचार न करताच महिलेनं उचललं टोकाचं पाऊल
Kolhapur Crime News : कर्जाच्या तगाद्याला कंटाळून नरंदे (ता. हातकणंगले) येथील एका महिलेने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना आज उघडकीस आली. कमल विलास ढेरे (वय ४२) असे या महिलेचे नाव आहे. याबाबतची नोंद हातकणंगले पोलिस ठाण्यात झाली आहे.