Kolhapur to Vaibhavwadi railway helicopter survey

Kolhapur to Vaibhavwadi railway helicopter survey

esakal

Kolhapur To Vaibhavwadi railway : कोल्हापूर ते वैभववाडी रेल्वेमार्गासाठी हवाई सर्वेक्षण सुरू, २० दिवस हेलिकॉप्टर घिरट्या घालणार

Kolhapur Vaibhavwadi rail project : कोल्हापूर ते वैभववाडी या प्रस्तावित रेल्वेमार्गासाठी हवाई सर्वेक्षणाला सुरुवात झाली असून पुढील २० दिवस पन्हाळा, शाहूवाडी आणि परिसरात हेलिकॉप्टरद्वारे पाहणी केली जाणार आहे.
Published on

Kolhapur railway expansion news : वैभववाडी ते कोल्हापूर प्रस्तावित रेल्वेमार्गाचे हवाई सर्वेक्षण सुरू झाले आहे. यासाठी हेलिकॉप्टरचा वापर केला जात आहे. दोन दिवसांपासून सुरू झालेले हे सर्वेक्षण १० मार्चपर्यंत चालणार असल्याचे अधीकृत सूत्रांकडून सांगण्यात आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com