Kolhapur Village Gold Rain : पाऊस पडला की 'या' गावात शेतामध्ये सोनं सापडतेच, अनेक वर्षांपासून प्रत्यय
Gold Found Farms Kolhapur : मृग नक्षत्रात सोन्याचा पाऊस पडतो, अशी आख्यायिका गेल्या अनेक वर्षांपासून प्रचलित आहे. याचा पुन्हा प्रत्यय आला आहे. यावेळी येथील दोघांना सुवर्णमुद्रा सापडली आहे.
Gold Particles Soil : येथे दरवर्षी मृग नक्षत्रात सोन्याचा पाऊस पडतो, अशी आख्यायिका गेल्या अनेक वर्षांपासून प्रचलित आहे. याचा पुन्हा प्रत्यय आला आहे. यावेळी येथील दोघांना सुवर्णमुद्रा सापडली आहे.