Shaktipeeth Highway Protest : शक्तिपीठ विरोधात कोल्हापुरात विराट मोर्चा; सतेज पाटील, राजू शेट्टी करणार नेतृत्व

Shaktipeeth Expressway Opposition : शक्तिपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी कोल्हापुरात विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निघणाऱ्या या मोर्चाचे नेतृत्व सतेज पाटील आणि राजू शेट्टी करणार आहेत.
Shaktipeeth Highway Protest satej patil raju shetti

Shaktipeeth Highway Protest satej patil raju shetti

esakal

Updated on

Kolhapur Farmers March : शक्तिपीठमुळे विकास नाही, तर शासनाकडून इंडस्ट्रियल कॅरिडॉरच्या नावाखाली शेतकऱ्यांकडून कवडीमोल दरांनी जमिनी लाटण्याचा डाव आहे, असे कटकारस्थान वेळीच उधळून लावण्यासाठी कोल्हापुरातील होणारे मंगळवार (ता. ९) च्या शक्तिपीठ महामार्ग विरोधातील संघर्ष महामोर्चासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचे राज्य समन्वयक गिरीश फोंडे यांनी नवे पारगाव (ता. हातकणंगले) येथे संघर्ष समितीच्या बैठकीत केले.

Loading content, please wait...

Related Stories

Shaktipeeth Highway
Raju Shetti Rajesh Kshirsagar on shaktipeeth highway
Raju Shetti Shaktipeeth Highway protest
Raju Shetti statement on Shaktipeeth Expressway
Marathi News Esakal
www.esakal.com