Kolhapur: ‘थेट पाईपलाईन’ योजना पुन्हा बंद,‘काळम्मावाडी’तील पातळी कमी झाल्याने फटका; शिंगणापूरचा एक पंपही बंद-सुरू

Direct Pipeline Scheme Stops Again: काळम्मावाडी धरणातील पाण्याची पातळी कमी झाल्याने कोल्हापूरची थेट पाईपलाईन योजना पुन्हा बंद पडली आहे.
Kolhapur

Kolhapur

esakal

Updated on

कोल्हापूर: गेल्या आठवड्यात थेट पाईपलाईन योजनेचा एकमेव सुरू असलेला पंप काळम्मावाडी धरणातील पाणी पातळी कमी झाल्याने पुन्हा बंद पडला, तर पंचगंगा नदीतीलही पातळी कमी होत असल्याने शिंगणापूर योजनेतील चौथा पंप बंद ठेवावा लागत आहे. धरणातून योग्य प्रमाणात पाणी सोडले नाही तर बालिंगा, नागदेववाडी, शिंगणापूर योजनेतून कमी उपसा होऊन शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com