Kolhapur Crime Update : पतीच्या जबर मारहाणीत पत्नीचा मृत्यू, कोल्हापूर शहरातील प्रकार; मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांचा नकार

Shocking incident Kolhapur : कोल्हापूर शहरात पतीच्या जबर मारहाणीत पत्नीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांनी नकार दिल्याने तणाव निर्माण झाला.
Kolhapur crime news

Kolhapur crime news

esakal

Updated on

Crime in Kolhapur : पतीने मारहाण केल्यामुळे जखमी झालेल्या महिलेचा आज रुग्णालयात मृत्यू झाला. स्वाती गणेश हुबाळे (वय ४०, रा. सोन्यामारुती चौक, शनिवार पेठ, कोल्हापूर) त्यांचे नाव आहे. मारहाणीचा प्रकार आठवड्यापूर्वी झाला आहे. महिलेच्या नातेवाइकांनी पतीला अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका घेतली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com