Kolhapur Wild Animal : अवघ्या ७ वर्षीय राजवीरचा बळी गेला, वन्यप्राण्यांच्या हल्ल्याबाबत काय केलं; सर्किट बेंचकडून राज्य सरकारला विचारणा

High Court Notice : कोल्हापुरातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आणि चांदोली राष्ट्रीय उद्यान परिसरात वाढत्या वन्यप्राणी हल्ल्यांनी ग्रामस्थांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे. या गंभीर परिस्थितीची उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचने दखल घेतली.
protection after rising wildlife attacks

protection after rising wildlife attacks

sakal

Updated on

कोल्हापूर : वाढत्या वन्यप्राणी हल्ल्यांबाबत उच्‍च न्यायालयाच्या सर्किट बेंचमध्ये जनहित याचिका दाखल झाली. याची डिव्हिजन बेंचने गंभीर दखल घेऊन राज्य शासनाला नोटीस बजावली. डिव्हिजन बेंचचे न्यायमूर्ती आर. जी. अवचट आणि न्यायमूर्ती अजित कडेठाणकर यांनी ग्रामस्थांच्या सुरक्षेसाठी नेमके काय प्रयत्न केले जात आहेत,

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com