Kolhapur student drowned at Ratnagiri beach
esakal
कोल्हापूर/कसबा बीड : कोकणातील समुद्रात काल कोल्हापूर जिल्ह्यातील दोन तरुण बुडाले. रत्नागिरीजवळील आरे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरोडा वेळागर येथे या दुर्घटना (Aare Ware beach drowning incident today) घडल्या.