
Kolhapur Zilla Parishad building where officials announced the group and ward-wise reservation list for upcoming elections
Sakal
कोल्हापूर : आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी गट व गणनिहाय आरक्षणाची सोडत आज पार पडली. जिल्ह्यातील एकूण ६८ गटांपैकी मोठ्या प्रमाणात महिला उमेदवारांसाठी आरक्षण जाहीर झाले आहे. विशेष म्हणजे चंदगड तालुक्यातील चारही गटांवर महिला आरक्षण लागू झाले असून, यापैकी दोन गट खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत.