

Political workers campaign with rallies and slogans during ZP elections in Kolhapur.
sakal
कोल्हापूर : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका राज्य आणि जिल्हा पातळीवरील नेत्यांनी खूपच मनावर घेतल्या आहेत. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील आणि ६८ गट व १३६ गणात प्रत्येक पक्षाचा कार्यकर्त्या आज सकाळपासूनच प्रचारासाठी रस्त्यावर उतरला आहे.