Kolhapur Zilla Parishad : कोल्हापूर झेडपीत 'स्वीकृत' पदांसाठी मोठी फिल्डिंग! सदस्य निवडीचा फॉर्म्युला ठरला; 'या' तालुक्यांतील निष्ठावंत कार्यकर्त्यांची लागणार लॉटरी

Kolhapur Zilla Parishad nominated member selection process : जिल्हा परिषद निवडणुकीत अनेक तालुक्यांमध्ये पक्षांना अपेक्षित यश मिळालेले नाही.
Kolhapur Zilla Parishad nominated members

Kolhapur Zilla Parishad nominated members

esakal

Updated on: 

कोल्हापूर : जिल्हा परिषदेत स्वीकृत सदस्यांची नियुक्ती करताना पक्षीय ताकदीपेक्षा तालुकानिहाय राजकीय समतोल साधण्यावर प्रमुख पक्षांचा भर असल्याचे दिसत आहे. ज्या तालुक्यात पक्षाचा उमेदवार विजयी झालेला नाही किंवा सदस्यांची संख्या अत्यल्प (Kolhapur Zilla Parishad) आहे, अशा तालुक्यांतील निष्ठावंत कार्यकर्त्याला स्वीकृत सदस्यपदाची संधी देण्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, भाजप, जनसुराज्य शक्ती आणि शिवसेनेकडून घेतली जात असल्याची चर्चा आहे.

Loading content, please wait...