Kolhapur Politics : गावोगावचे रस्ते-पाणी-शाळांचे खरे प्रश्न गायब; जिल्हा परिषद निवडणुकीत ‘राज्य-देश पातळीचा प्रचार’च का ठरतोय केंद्रस्थानी?
Local Issues Losing Priority : जिल्हा परिषदेची निवडणूक अधिकृत जाहीर व्हायची आहे; मात्र इच्छुकांच्या हालचालींनी चांगलीच गती आली आहे. निवडणुकीची तारीख जाहीर नसताना गावागावांत स्वतःची छबी उभारण्याची धडपड सुरू आहे.
कोल्हापूर : जिल्हा परिषदेची निवडणूक अधिकृत जाहीर व्हायची आहे; मात्र इच्छुकांच्या हालचालींनी चांगलीच गती आली आहे. निवडणुकीची तारीख जाहीर नसताना गावागावांत स्वतःची छबी उभारण्याची धडपड सुरू आहे.