Kolhapur Zilla Parishad News : कोल्हापूर जिल्हापरिषदेत सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग, अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीची अधिकृत तारीख लवकरच

Kolhapur Politics : कोल्हापूर जिल्हापरिषदेत सत्ता स्थापनेसाठी हालचालींना वेग आला असून अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीची अधिकृत तारीख लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.
Kolhapur ZP President and Vice President Election

Kolhapur ZP President and Vice President Election

esakal

Updated on

Zilla Parishad president selection date : कोल्हपूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष तसेच पंचायत समित्यांच्या सभापती-उपसभापती पदांच्या निवडी सोमवारी (ता. २३) होण्याची शक्यता आहे. दोन्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांची नावे आज महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आली. त्यानंतर आता सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला असून, उद्या (ता. १२) किंवा शुक्रवारी (ता. १३) जिल्हा प्रशासनाकडून निवड प्रक्रियेची अधिकृत तारीख जाहीर होण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com