Kolhapur Mumbai flight : कोल्हापूर–मुंबई मार्गावर इडिगोची दररोज दिवसातून दोनवेळा विमान सेवा; बुकिंग सुरू

Mumbai Kolhapur flight timing : २९ मार्चपासून कोल्हापूर–मुंबई–कोल्हापूर मार्गावर इडिगो कंपनीची आठवड्यातील सातही दिवस विमान सेवा सुरू होणार असून तिकीट बुकिंगलाही प्रारंभ झाला आहे.
IndiGo Kolhapur to Mumbai flight schedule 29 March

IndiGo Kolhapur to Mumbai flight schedule 29 March

esakal

Updated on

IndiGo Kolhapur to Mumbai flight schedule 29 March : व्यावसायिक, उद्योजक आणि शासकीय कामकाजासाठी मुंबईला जाऊन त्याच दिवशी कोल्हापूरला परत येण्याची सोय आता अधिक सुलभ होणार आहे. २९ मार्चपासून कोल्हापूर-मुंबई-कोल्हापूर या मार्गावर इडिगो कंपनीची विमान सेवा सुरू होत असून, बुकिंगलाही प्रारंभ झाला आहे. ‘एका दिवसात ये-जा’ हीच या सेवेमागची प्रमुख जमेची बाजू ठरत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com