Kolhapur Hinjawadi ST bus resumed : कोल्हापूरहून पुणे-हिंजवडी मार्गावरील बंद करण्यात आलेली एसटी वाहतूक पुन्हा सुरू

Kolhapur Pune ST bus service : कोल्हापूरहून पुणे–हिंजवडी मार्गावर बंद करण्यात आलेली एसटी वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली असून प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
Kolhapur Pune ST bus service

Kolhapur Pune ST bus service

esakal

Updated on

Kolhapur Pune public transport : पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर टँकरच्या अपघातामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. या कोंडीचा फटका प्रवाशांसह एसटी महामंडळाच्या सेवेलाही बसला. या घटनेमुळे एसटीच्या तब्बल १३९ फेऱ्या रद्द कराव्या लागल्या, तर कोल्हापूर-मुंबई मार्गावरील १३ एसटी बस वाहतूक कोंडीत अडकल्या.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com